Rabi Sowing: तीन जिल्ह्यांत सव्वानऊ लाख हेक्टरवर रब्बी पीक
Agriculture Update: मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना व बीड या तीन जिल्ह्यांत सर्वसाधारण सात लाख २७ हजार ५७४ क्षेत्राच्या तुलनेत सुमारे ९ लाख १५ हजार ३८७ हेक्टर क्षेत्रावर रब्बीची पेरणी झाली आहे.