Rabi Crop Loan : परभणी जिल्ह्यात रब्बी पीककर्ज वाटप १६ टक्क्यांवर

Agriculture Crisis : परभणी यंदाच्या (२०२६) रब्बी हंगामात १५ ऑक्टोबरअखेर परभणी जिल्ह्यातील बँकांनी ६२ हजार ४८५ शेतकऱ्यांना ११३ कोटी ४५ लाख ५६ हजार रुपये (१६.७२ टक्के) पीककर्जाचे वाटप केले आहे.
Rabi Crop Loans
rabi crop loan distribution at 16 percent in parbhani districtAgrowon
Published on: 
Updated on: 
Loading content, please wait...