Rabi Crop Irrigation: रब्बी पिकांना कमी पाण्यात काटेकोर करा, पाण्याच्या पाळ्यांचं पिकानुसार नियोजन!

Sanveanshil Avastha: यंदा पाण्याची कमतरता असल्याने रब्बी पिकांना पाण्याचं काटेकोर नियोजन करणे गरजेचे आहे. पण हे पाणी देताना पीक, जमिनीचा प्रकार, जमिनीतला ओलावा आणि पिकाच्या संवेदनशील अवस्था आणि आपल्याकडे किती पाणी आहे हे तपासणे गरजेचे आहे.
Water Management for Rabi Crops Under Limited Irrigation
Water Management for Rabi Crops Under Limited IrrigationAgrowon
Published on: 
Updated on: 
Loading content, please wait...