Rabi Crop Insurance Scheme: रब्बी पीकविमा योजना लागू
PM Crop Insurance Scheme: नैसर्गिक आपत्ती, कीड आणि रोगांमुळे पिकांचे नुकसान झाल्यास आर्थिक संरक्षण मिळावे, यासाठी शेतकऱ्यांनी या योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
Crop Insurance to Cover Losses Due to Natural Calamities, Pests and DiseasesAgrowon