Rabi CropsAgrowon
ॲग्रो विशेष
Rabi Crop Competition: रब्बी हंगामातील अन्नधान्य, कडधान्य, गळीतधान्य पीकस्पर्धा
Rabi Season 2025: शेतकऱ्यांना नवनवीन तंत्रज्ञानाच्या वापरासाठी प्रोत्साहन मिळावे आणि पिकांची उत्पादकता वाढावी, यासाठी राबविण्यात येणाऱ्या पीकस्पर्धा योजनेअंतर्गत रब्बी हंगाम २०२५ मधील स्पर्धा जाहीर करण्यात आली आहे.

