Agriculture Irrigation: गिरणा पट्ट्यातील अनेक प्रकल्पांचा रब्बीस लाभ
Rabi Season: खानदेशात सर्वांत मोठ्या गिरणा धरणातील जलपातळी यंदा १०० टक्के असून, यंदा धरणातून रब्बीसाठी पाणी मिळत आहे. दुसरीकडे अन्य मध्यम, लघू प्रकल्पदेखील भरले आहेत. यामुळे रब्बी गिरणा पट्ट्यात जोमात आहे.