Rabi Sowing: मराठवाड्यात सरासरीच्या तुलनेत ६ लाख हेक्टरने रब्बीचे क्षेत्र वाढले
Crop Update: मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत सरासरी क्षेत्राच्या तुलनेत रब्बीचे क्षेत्र सुमारे ६ लाख हेक्टरने वाढले आहे. २२ लाख ३६ हजार ७८१ हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत सुमारे २८ लाख ४२ हजार १६३ हेक्टरवर प्रत्यक्षात पेरणी झाली आहे.