Rabi Season: राज्यात रब्बीचे क्षेत्र दहा लाख हेक्टरने वाढणार: दत्तात्रय भरणे
Agriculture Minister Bharane: बी-बियाणे, खते आदी निविष्ठांच्या उपलब्धतेचे नियोजन कृषी विभागाने केले असून, हंगाम यशस्वी करण्यासाठी सर्व प्रयत्न कृषी विभागाकडून सुरू असल्याची माहिती राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.