Rabi Season: चंद्रपूर जिल्ह्यात रब्बी क्षेत्र पोहोचले ५३ हजार हेक्टरवर
Rabi Sowing: चंद्रपूर जिल्ह्यात रब्बी हंगामातील पेरण्यांनी वेग धरला आहे. आतापर्यंत ५३ हजार २८८ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली असून, त्यामध्ये ३६ हजार ५७४ हेक्टर क्षेत्र एकट्या हरभरा पिकाखालील आहे.