Subsidised Seeds: कडधान्य आत्मनिर्भरता अभियान तसेच राष्ट्रीय अन्न सुरक्षा व पोषण अभियानांतर्गत रब्बी हंगाम २०२६-२७ मध्ये जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अनुदानावर बियाणे व निविष्ठा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
Subsidised Seeds to Be Provided to Sangli Farmers for Rabi 2026-27Agrowon