Parbhani News: परभणी व हिंगोली जिल्ह्यांत रब्बी हंगाम २०२५ मध्ये शुक्रवार (ता. २१) पर्यंत ज्वारीची ५९ हजार ५५४ हेक्टरवर पेरणी झाली. एकूण रब्बीची परभणी जिल्ह्यात १ लाख ६४ हजार २५० हेक्टरवर (६०.६१ टक्के) तर ८२ हजार ३२२ हेक्टरवर (४८.६५ टक्के) पेरणी झाली आहे..शुक्रवार (ता. २१) पर्यंत परभणी जिल्ह्यात २ लाख ७० हजार ९७७ पैकी १ लाख ६४ हजार २५० हेक्टरवर (६०.६१ टक्के) पेरणी झाली आहे. त्यात ज्वारीची ९७ हजार ४६४ पैकी ५५ हजार ९४९ हेक्टर (५७.०४ टक्के), गव्हाची ३४ हजार ९३४ पैकी १४ हजार ९०६ हेक्टर (४२.६७ टक्के), मक्याची १ हजार ५०२ पैकी १७४ हेक्टर (११.५९ टक्के) पेरणी झाली..Rabi Jowar Sowing: पुणे विभागात अवघी ४२ टक्के ज्वारी पेरणी.हरभऱ्याची १ लाख ३४ हजार ८४१ पैकी ९२ हजार ९९४ हेक्टर (६८.९७ टक्के) पेरणी झाली. करडईची १ हजार ६०२ पैकी १८४ हेक्टर (११.५४ टक्के) पेरणी झाली आहे. जिल्ह्यात एकूण तृणधान्यांची १ लाख ३४ हजार १४१ पैकी ७१ हजार ३० हेक्टर (५२.९५ टक्के), कडधान्यांची १ लाख ३५ हजार १९ पैकी ९३ हजार २२ हेक्टर (६८.९० टक्के), अन्नधान्यांची २ लाख ६९ हजार १६१ पैकी १ लाख ६४ हजार ५२ हेक्टर (६०.९५ टक्के) पेरणी झाली..हिंगोली जिल्ह्यात १ लाख ६९ हजार २२० पैकी ८२ हजार ३२२ हेक्टरवर (४८.६५ टक्के) पेरणी झाली आहे. त्यात ज्वारीची ९ हजार ५६७ पैकी ३ हजार ६०५ हेक्टर (३७.६८ टक्के), गव्हाची ३३ हजार ४६९ पैकी १० हजार २१२ हेक्टर (३०.५१ टक्के), मक्याची ८६७ पैकी २०२ हेक्टर (२३.२७ टक्के) पेरणी झाली..Jowar Sowing: पुणे विभागात अवघी ४२ टक्के ज्वारी पेरणी.हरभऱ्याची १ लाख २१ हजार ६२ पैकी ६७ हजार ४०१ हेक्टर (५५.६७ टक्के) पेरणी झाली. करडईची २ हजार ५२ पैकी ७२२ हेक्टर (३५.१७ टक्के) तर तिळाची २१ हेक्टरवर पेरणी झाली. जिल्ह्यात एकूण तृणधान्यांची ४४ हजार ५२९ पैकी १४ हजार ८५ हेक्टर (३१.६३ टक्के), .कडधान्यांची १ लाख २१ हजार ३३७ पैकी ६७ हजार ४४३ हेक्टर (५५.५८ टक्के), अन्नधान्यांची १लाख ६५ हजार ८६६ पैकी ८१ हजार ५२८ हेक्टर (४९.१५ टक्के) पेरणी झाली, असल्याचे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले..Rabi Jowar Sowing: अतिवृष्टीमुळे ज्वारी पेरणीला जमीन प्रतिकूल; शेतकरी हरभरा आणि गव्हाकडे वळले.परभणी जिल्हा ज्वारी पेरणी स्थिती (क्षेत्र हेक्टरमध्ये)तालुका सरासरी क्षेत्र पेरणी क्षेत्र टक्केवारीपरभणी १५२६६ ९२१७ ६०.३८जिंतूर १५७०९ ९८३२ ६२.५९सेलू ११४८६ ६२५४ ५४.४५मानवत ७६४८ ४६९३ ६१.३६.पाथरी ८०७० ४३१० ५३.४०सोनपेठ ६९३६ १५४२ २२.२३गंगाखेड १४३९६ ११५२० ८०.०२पालम ९७७० ३७१० ३७.९७पूर्णा ८१८० ४८७१ ५९.५४.हिंगोली जिल्हा ज्वारी पेरणी स्थिती (क्षेत्र हेक्टरमध्ये)तालुका सरासरी क्षेत्र पेरणी क्षेत्र टक्केवारीहिंगोली ९६९ ५२६ ५४.२५कळमनुरी ७१३ ३०९ ४३.३०वसमत ५४१० १२७० २३.४७औंढानागनाथ २२७५ १४५० ६३.७२सेनगाव १९८ ५० २५.१६.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.