Election Commission controversy: निवडणूक आयोगावरील आरोपांचे सर्वोच्च न्यायालय आणि संसदेत निराकरण होण्याऐवजी जनतेच्या मनात संशय निर्माण करणारा हा वाद रस्त्यावर पोहचत असेल तर तो लोकशाही तसेच निवडणूक आयोगाच्या स्वायत्ततेसाठी घातक ठरणार आहे यात शंकाच नाही.