Pomegranate Farming: गुणवत्तापूर्ण डाळिंब उत्पादनासाठी प्रयत्न
Agriculture Success Story: सोलापूर जिल्ह्यातील शेटफळ (ता. करमाळा) येथील विजय रामदास लबडे यांची वडिलोपार्जित १८ एकर शेती आहे. बारावीपर्यंत शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी घरच्या शेतीमध्ये लक्ष देण्यास सुरुवात केली. मागील वीस वर्षांपासून ते शेती करत आहे.