India Russia Relations: पंतप्रधान मोदी दबावाला बळी न पडणारे नेते
Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कोणत्याही दबावाला बळी न पडणारे नेते आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली देशाची वेगवान घोडदौड सुरू आहे,’’ असे रशियाचे अध्यक्ष व्लादीमिर पुतीन यांनी म्हटले आहे.