Putin India Visit 2025: पुतिन आजपासून भारत दौऱ्यावर, कृषीसह महत्त्वाचे करार शक्य
India Russia agriculture deal: रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या या दौऱ्यात कृषीसह महत्त्वांचे करार होण्याची शक्यता आहे.