River Water Storage: दुष्काळात पूर्णा नदीत ३० किलोमीटरपर्यंत जलसंचय
Drought Water Management: यंदा पाऊस अत्यल्प प्रमाणात पडल्यामुळे दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. येत्या उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे.
Purna River Holds 15 Million Cubic Metres of WaterAgrowon