Purandar Airport: पुरंदर विमानतळाचा अहवाल राज्य सरकारला सादर
Airport Development: पुरंदर येथील प्रस्तावित विमानतळासाठी भूसंपादन केलेल्या जमिनींची मोजणी आणि त्यासाठी देण्यात येणाऱ्या मोबदल्याच्या रकमेचा तपशील असलेला अहवाल जिल्हा प्रशासनाकडून मंगळवारी (ता. ११) राज्य सरकारकडे पाठविण्यात आला आहे.