Kidney Sale Case: पंजाबचा हिमांशू किडनी विक्री प्रकरणात होता कार्यवाहक
Crime Investigation: किडनी विक्री प्रकरणात पंजाबमधील मोहाली येथून अटक करण्यात आलेल्या हिमांशू भारद्वाज यानेच रोशन कुडे याच्यासह पाच जणांना कंबोडियात नेल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे.