Punjab Farmers Protest: वीज, बियाणे विधेयक मागे घ्या, पंजाबमधील शेतकऱ्यांचा ट्रॅक्टर मार्च
Tractor March Punjab: वीज (सुधारणा) विधेयकाच्या विरोधात पंजाबमधील शेतकरी एकवटले असून, त्यांनी संयुक्त किसान मोर्चाच्या बॅनरखाली पंजाबमधील अनेक ठिकाणी ट्रॅक्टर मार्च काढला.