Foreign Language Education: शेतकऱ्यांची मुले बोलणार परकीय भाषा
Rural Education: शेतकऱ्यांच्या मुलांना शालेय जीवनातच परकीय भाषांची ओळख करून देत, त्यांचा जगाशी संवाद वाढविण्याच्या उद्देशाने पुणे जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना आता जर्मन, फ्रेंच, स्पॅनिश, रशियन आणि जपानी या पाच परकीय भाषा शिकविण्यात येणार आहेत.
218 Teachers to Bring Foreign Language Learning to Rural SchoolsAgrowon