Veterinary Clinic: दौंडमध्ये साकारले पहिले बोलके पशुवैद्यकीय चिकित्सालय
Livestock Health: पशुधनाला दर्जेदार आरोग्यसेवा मिळावी यासाठी पुणे जिल्हा परिषदेने ‘बोलके पशुवैद्यकीय चिकित्सालय’ उपक्रम सुरू केला आहे. केडगाव (ता. दौंड) येथे पहिले चिकित्सालय उभारले असून, प्रत्येक तालुक्यात असे दवाखाने होणार आहेत.