Pune ZP: पुणे जिल्हा परिषद ‘ई-गव्हर्नन्स’मध्ये राज्यात प्रथम
E-Governance Maharashtra: ‘मुख्यमंत्र्यांच्या १५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा’ कार्यक्रमांतर्गत झालेल्या मूल्यमापनात पुणे जिल्हा परिषदेने २०० पैकी १९६.२५ गुण प्राप्त करून राज्यात प्रथम क्रमांक पटकाविला आहे.
Pune Zilla Parishad first rank e governance MaharashtraAgrowon