Pune Zilla Parishad: पुणे जिल्हा परिषदेचे आरक्षण जाहीर
Local Body Elections: पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी गटांचे आरक्षण जाहीर झाले असून, जिल्ह्यातील १३ तालुक्यांतील ७३ गटांसाठी आरक्षण सोडत सोमवारी (ता.१३) काढण्यात आली. या सोडतीनंतर चार वर्षांपासून रखडलेल्या निवडणुकीच्या हालचालींना वेग आला आहे.