Bicycles For Girls: इंदापूर येथे विद्यार्थिनींसाठी ‘सायकल बँक’चे लोकार्पण
Girls Education: ग्रामीण भागातील विद्यार्थिनींच्या शिक्षणात अडथळा ठरणाऱ्या प्रवासाच्या समस्येवर तोडगा म्हणून पुणे जिल्हा परिषद व पंचायत समिती इंदापूर यांनी ‘सायकल बँक’ हा अभिनव उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमाअंतर्गत १११ विद्यार्थिनींना मोफत सायकलींचे वाटप करण्यात आले.