Pune Water Circulation: नऊ धरणांतून उन्हाळी आवर्तन
Pune water circulation from nine dams: पुणे जिल्ह्यात उन्हाचा पारा चढू लागल्याने पाण्याच्या मागणीत वाढ होत असूनही यंदा पाणीटंचाईची तीव्रता तुलनेने कमी राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Pune water storage update dam levels MaharashtraAgrowon