Pune Water Crisis: वाढत्या उष्णतेने पुणे जिल्ह्यातील धरणांनी गाठला तळ

Water Scarcity: पुणे जिल्ह्यातील वाढत्या उष्णतेमुळे भूगर्भातील पाणीपातळी झपाट्याने खालावली असून धरणांवरील अवलंबित्व वाढले आहे. परिणामी, जिल्ह्यातील अनेक धरणांनी तळ गाठला आहे, तर सात धरणे उपयुक्त (चल) पाणीसाठा संपल्याने कोरडी पडली आहेत.
Pune dams facing water shortage
Pune groundwater levels decline due to heat
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com