Pune Water Shortage: पुणे जिल्ह्यात १०४ टँकरद्वारे पाणीपुरवठा
Rural Water Crisis: ग्रामीण भागातील वाढत्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यात टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला असून, सध्या १११ गावे आणि ४२६ वाड्यांना १०४ टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जात आहे.
Tanker water supply in drought affected regionsAgrowon