Livestock Welfare: पुणे जिल्ह्यातील ग्रामीण पशुपालकांसाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला असून, १६ ठिकाणी आधुनिक सुविधांनी सज्ज ‘मॉडेल पशुवैद्यकीय दवाखान्यांची’ उभारणी होणार आहे. यासोबत सध्याच्या २८ दवाखान्यांची दुरुस्ती करून उच्च दर्जाची सेवा उपलब्ध केली जाणार आहे.