Sugarcane Cultivation: पुणे विभागात ऊस लागवड २.९८ लाख हेक्टरवर
Sugarcane Farming: जोरदार पावसामुळे पुणे विभागातील ऊस लागवडीवर प्रतिकूल परिणाम झाला आहे. विभागात उसाचे सरासरी क्षेत्र सुमारे ४ लाख ६९ हजार २०३ हेक्टर असून, यंदा आतापर्यंत केवळ २ लाख ९८ हजार ३४१ हेक्टरवर लागवडी पूर्ण झाल्या आहेत.