Ajit Pawar: इच्छाशक्ती असेल तर बदल घडवता येतो; पवार
Administrative Reforms: पुण्यातील विधानभवन सभागृहात झालेल्या १०० दिवस कार्यालयीन सुधारणा अभियानाच्या पुरस्कार वितरण सोहळ्यात पुणे प्रादेशिक कार्यालयाने प्रथम क्रमांक पटकावला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी लोकाभिमुख आणि पारदर्शक प्रशासनावर भर दिला.