local Body Election: पुण्यात ३६.९५, पिंपरी चिंचवडमध्ये ४०.९ टक्के साडेतीनपर्यंत मतदान
Pune Elections: पुणे महानगरपालिकेसाठी गुरुवारी (ता. १५) ३६.९५ तर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेसाठी ४०.९ टक्के मतदान झाले होते. अनेक मतदान केंद्रांवर मतदारांच्या सायंकाळनंतरही रांगा लागल्या होत्या.