Paddy Cultivation Planning: भाताचे ६१ हजार हेक्टरवर लागवडीचे नियोजन
Kharif Season Preparation: पुणे जिल्ह्यात गेल्या चार ते पाच दिवसांपासून अनेक भागांत पूर्वमोसमी पावसाच्या सरी कोसळत असून, आगामी काळात समाधानकारक पाऊस झाल्यास खरीप हंगामातील पेरण्या वेळेत पूर्ण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.