Weather Update: किमान तापमानात घट शक्य

Maharashtra Weather: राज्यातील थंडी ओसरत असून हवामानात पुन्हा ढगाळ स्थिती दिसत आहे. कमाल आणि किमान तापमानात चढ-उतार कायम राहणार असून विदर्भात आज किमान तापमान घटण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
Maharashtra Weather
Maharashtra WeatherAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com