Pune APMC: पुणे बाजार समितीत भुसार मालावर ‘वापर शुल्क’ आकारले जाणार
Agriculture Market: नियमनमुक्तीनंतर घटलेल्या उत्पन्नाला चालना देण्यासाठी पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भुसार विभागातील अनियमित शेतीमाल, बिगर शेतीमाल आणि आनुषंगिक वस्तूंच्या व्यवहारांवर आता एक टक्का ‘वापर शुल्क’ (युझर चार्जेस) आकारले जाणार आहे.
Pune Market Committee Imposes User Charges on Bulk CommoditiesAgrowon