Pune APMC: पुणे बाजार समिती गैरव्यवहार चौकशी समितीमधून वगळा
Administrative Order: संचालक मंडळ अस्तित्वात आल्यापासून सातत्याने गैरव्यहारांच्या चर्चेत असलेल्या पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गैरव्यवहार चौकशी समितीमधून वगळा, असे पत्र जिल्हा उपनिबंधक प्रकाश जगताप यांनी पणन संचालकांना लिहिले आहे.