Pune Market Committee: प्रश्न बाजार समित्यांचा अस्तित्वाचा!
APMC User Charges: पुणे बाजार समितीने बिगर शेतीमालाच्या विक्रीवर एक टक्का `युझर चार्जेस’ची आकारणी केली आहे. यामुळे बाजार समितीचे उत्पन्नात दरवर्षी सुमारे १५ कोटी रुपयांची वाढ होईल असे सांगण्यात आले. मात्र यांस व्यापारी संघटनांचा विरोध होताना दिसतो, जो अयोग्य आहे.