Heavy Rainfall: पावसाने फळबागा, भाजीपाला पिकांना फटका
Vegetable Crop Damage: पुणे जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये सोमवारी (ता. २) पहाटेपासून दिवसभर झालेल्या मुसळधार पावसाने द्राक्षासह विविध फळबागा आणि भाजीपाला पिकांना फटका बसला आहे. तर रब्बीतील ज्वारी, गहू, हरभरा या पिकांना दिलासा मिळाला आहे.
Heavy rain impact on fruit orchards in PuneAgrowon