Pune Land Seizure: पुणे जिल्ह्यात शर्तभंग केल्यामुळे ३० भूखंड जप्त; किंमत २०० कोटींपेक्षा अधिक
Government Action: राज्य सरकारने पुणे, पिंपरी-चिंचवडसह जिल्ह्यात कज्बेहक्काने अथवा भाडेतत्त्वावर दिलेल्या जागांमध्ये शर्तभंग झालेले ३० भूखंड जिल्हा प्रशासनाने ताब्यात घेऊन सरकारकडे जमा केले आहेत. त्यांची किंमत २०० कोटी रुपयांहून अधिक आहे.