Pune Ganesh Festival: पुण्यात गणेशोत्सवाला दिमाखात प्रारंभ
Ganesh Chaturthi: चैतन्यदायी आणि वैभवशाली गणेशोत्सवाला सोमवारी (ता. १४) पुण्यात मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. सनई-चौघड्यांचे मंगलमय स्वर आणि ढोल-ताशांचा दणदणाटात निघालेल्या भव्य मिरवणुकांमधून गणरायाचे आगमन झाले.
Ganeshotsav Begins in Pune with Grand Processions and Festive SpiritAgrowon