Forest Fire Prevention Plan: वणव्यांच्या प्रतिबंधासाठी १३२ किलोमीटरची जाळरेषा
Pune Forest Department Initiative: उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर वाढत्या वणव्यांच्या घटनांना आळा घालण्यासाठी पुणे वन विभागाने २०२५-२६ वर्षासाठी व्यापक प्रतिबंधात्मक उपाययोजना हाती घेतल्या आहेत.
Maharashtra forest fire control plan 2025-26Agrowon