Pune Flower Market: विविधरंगी फुलांनी पुण्याची बाजारपेठ बहरली
Diwali Flower Demand: दसऱ्यानंतर दिवाळी सणातीलच्या लक्ष्मीपूजन आणि पाडवा या मुख्य दिवसांच्या पार्श्वभूमीवर पुणे बाजार समितीमधील फुलबाजार विविधरंगी फुलांनी बहरला आहे.
Diwali Festive Demand Boosts Flower Arrivals in PuneAgrowon