Pending Loan Waiver: ई-केवायसी करूनही ‘कर्जमुक्ती’ची प्रतीक्षा; पुणे जिल्ह्यात २४ हजार ४८६ नोंदींच्या रकमेचे वितरण प्रलंबित
Payment Delay4 Issue: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत कर्जमाफीची प्रक्रिया सुरू असली, तरी पुणे जिल्ह्यातील अनेक शेतकरी अद्याप लाभाच्या प्रतीक्षेत आहेत. ई-केवायसी पूर्ण करूनही काही शेतकऱ्यांच्या खात्यावर कर्जमाफीची रक्कम जमा झालेली नाही.
Farmers waiting for loan waiver despite completing eKYCAgrowon