Farm Loan Waiver: पुणे जिल्ह्यात ३.१५ लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ
Financial Relief: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत पुणे जिल्ह्यातील ३ लाख १५ हजार ५६९ शेतकऱ्यांना एकूण २ हजार १०२ कोटी ९० लाख रुपयांचा लाभ मिळणार असल्याची माहिती पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष डॉ. दिगंबर दुर्गाडे यांनी दिली.
Pune district farmers benefit from loan waiver schemeAgrowon