Agri Electricity Supply Issue : पुणे जिल्ह्यात काही भागांत वीजभारनियमनाने शेतकरी हैराण

Farmer Crisis: काही भागांत वीजपुरवठा खंडित होत असल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे. शिरूर, खेड, जुन्नर, पुरंदर, इंदापूर, दौंड तसेच आंबेगाव तालुक्यातील चांडोली, पिंपळगाव आणि अवसरी परिसरात अतिरिक्त वीजखंडिती होत असल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत.
Irrigation power shortage affecting Kharif crops
Power supply problems for farmers in PuneAgrowon
Published on: 
Updated on: 
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com