Diwali Advance Aid: पुणे जिल्ह्यात सव्वातीन लाख शेतकऱ्यांना दिवाळी अग्रिम मदत; १६४ कोटींची थेट खात्यात जमा
Farmer Support: दुष्काळी परिस्थितीमुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या जिल्ह्यातील ३ लाख २८ हजार ५४२ शेतकऱ्यांना शासनाकडून ५नोव्हेंबरपूर्व दिवाळी अग्रिम मदतीपोटी १६४ कोटी २७ लाख रुपयांचे वितरण करण्यात आले आहे.
Government financial support for Pune district farmersAgrowon