Aadhar Verification: पुणे जिल्ह्यात ५० हजार शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्णत्वाला
Farm Loan Waiver Scheme: ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’अंतर्गत पुणे जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण अंतिम टप्प्यात आले आहे. जिल्ह्यातील ६४ हजार ६५५ पात्र लाभार्थ्यांपैकी आतापर्यंत ५० हजार ४४८ शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण झाले आहे.