Solapur Administration : विभागीय आयुक्त उगले ८ सप्टेंबरला सोलापूर दौऱ्यावर
Maharashtra Election : सोलापूर मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरिक्षण २०२६ अंतर्गत दावे व हरकती स्वीकारण्याच्या टप्प्यात निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार पुणे विभागातील पाच जिल्ह्यांसाठी विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले यांची ‘मतदार यादी निरीक्षक’ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.