Pune Wheat Harvesting: पुणे विभागात गहू काढणीला सुरूवात
Rabi Season Update: गेल्या पंधरा दिवसांपासून रब्बी हंगामातील गव्हाच्या काढणीला पुणे विभागात वेग आला आहे. अनेक तालुक्यांत शेतकरी काढणीच्या कामात व्यस्त असून मजूरटंचाईची तीव्र समस्या जाणवत आहे.
Wheat harvesting season begins in Pune division MaharashtraAgrowon