Kharif Sowing Progress: पुणे विभागात ११.६७ लाख हेक्टरवर पेरा
Kharif Season Update: खरीप हंगामात पुणे विभागात आतापर्यंत सरासरी १२ लाख ५६ हजार ४३९ हेक्टर क्षेत्रापैकी ११ लाख ६६ हजार ८६९ हेक्टर म्हणजेच ९३ टक्के पेरणी पूर्ण झाली आहे. जुलैमध्ये झालेल्या पावसामुळे खरीप पेरणीला वेग आला होता.