Water Conservation Work: पुणे जिल्ह्यात जलसंधारणाच्या कामांना वेग
Water Management: पावसाचे पाणी अडवणे, जमिनीत मुरवणे, जलसाठ्यांची क्षमता वाढविणे आणि शेतीसाठी शाश्वत पाणी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने जिल्ह्यात विविध योजनांच्या माध्यमातून जलसंधारणाची कामे वेगाने सुरू आहेत.
Water management projects for agriculture in PuneAgrowon